¡Sorpréndeme!

Boss Mazi Ladachi | कंपनी पुन्हा मिळवायला राजेश्वरी सज्ज | Sony Marathi

2022-03-17 3 Dailymotion

सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत मिहीर राजेश्वरीला तिच्या टॅलेंटच महत्व पटवून देतो. त्याचं म्हणणं ऐकून राजेश्वरी कंपनी पुन्हा मिळवणयासाठी प्रयत्न सुरु करते. काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale